Kedar Shinde New Movie | पुन्हा घुमणार 'महाराष्ट्र शाहीर'चा आवाज | Lokmat Filmy

2021-09-03 1

महाराष्ट्र राज्याभिमान जागा करणारा हा आवाज...हा आवाज आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहीर साबळे यांचा. 'जय जय महाराष्ट्र माझा...' या महाराष्ट्र गीतासह 'या गो दांड्यावरून....', 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या....' अशी दर्जेदार लोकगीतं महाराष्ट्राला देणाऱ्या शाहीर यांचं३ सप्टेंबर २०२२ हे त्यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे आणि याचनिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. याचं दिग्दर्शन शाहीर साबळे यांचे नातू आणि प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे करणार आहेत.
chitrali vo
#Kedarshinde #maharashtraShaheer #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber